नमस्कार

मी प्रकाश विठ्ठल इनामदार. पण माझा परिचय मी थोड्या वेगळ्या शब्दात करून देतो.

मैं खुद मेरा परिचय क्या कर दु मैं खुशियाँ बेचता हूँ और आंसू खरीदता हूँ ||

मी एक कलाकार आहे. मला अभिनेता, सोंगाड्या, दिग्दर्शक, हस्यअभिनेता अश्या एक ना अनेक भूमिकेतून आपण अनुभवले आहे. नाटक, चित्रपट, मालिकांमधून माझा प्रवास झाला आहे. त्याची एक छोटीशी झलक म्हणून हि Website आपल्या समोर सादर केली आहे. मी, माझा कलाप्रवास, माझे व्यतिगत जीवन, सामाजिक कार्य ह्या Website च्या माध्यमातून एकत्रित गुफण्याचा एक छोटा प्रयास आहे. खात्री आहे आपल्या सर्वांना मला जाणून घ्यायला जरूर आवडेल.